Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

स्वस्त दरात पुस्तक खरेदी आणि खात्रीशीर पुस्तक मिळण्याचे ऐकमेव ठिक़ाण म्हणजे सुयश बुक गॅलरी

अँड.हेर दिवाण गाठ फाशीच्या फंद्याची - Adv Her Divan Gath Fashichya Fandhyachi

इंग्रजीतल्या पेरी मेसनच्या पुस्तकांचा खप,त्यांच्या मराठी भाषांतरित पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद यावरून असे लक्षात येते की त्यांच्यातील डिटेक्टीव त्याचे ईनव्हस्टीकेशन आणि त्यावर आधारित कोर्ट केस या सर्व गोष्टी मजेदार असतात... 'गाठ फाशीच्या फंद्दाची' हे तसेच उत्कंठावर्धक पुस्तक आहे.ही गुप्तहेरकथा आहे.कायद्दाने वागणाऱ्या,पोलिसांना घाबरणाऱ्या एका सामान्य,निरपराध माणसाला खुनाच्या गुन्हाकरता पोलीस पकडतात,'खून करणारा पाहणारा'साक्षीदार मिळवतात.त्यामुळे त्या निरपराध आरोपीची वाटचाल फाशीच्या फंद्दाकडे चालू होते... त्याला सोडवण्याची जबाबदारी अ‍ॅड.दिवाण यांच्यावर येते.नैराश्यामुळे त्यांना या जबाबदारीची भीती वाटू लागते.पण नैराश्यातून बाहेर पडून ते आरोपीला सोडवतात.अगदी पेरी मेसनसारखे.त्यांना नैराश्यातून कोण बाहेर काढते? ते आरोपींना फाशीच्या फंद्दातून कसे सोडवतात? शेवटच्या पानापर्यंत रहस्य असणारी ही स्वतंत्र अस्सल मराठी न्यायालयीन कथा आहे.मराठी असून इंग्रजी कथेचा अनुभव देणारी ही रहस्यकथा तुम्हाला नक्की आवडेल...

दिशामुक्त - Dishamukta

'दिशामुक्त' नावाचा कवितासंग्रह हाती आला नि खूप आनंद देउन गेला. कवयित्री सविता उत्तम अहिरे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह! कविता वाचताना त्यांच्या संग्रहात विविधतेने नटलेला, फुललेला शब्दसाठा, त्यांना लाभलेल्या कवितेच्या वाटा, खूपच छान वाटल्या. त्यांच्या कवितेला शब्दसौंदर्याचा एक बाज आहे. त्यांची कविता भावविश्वाचे दर्शन घडविताना आपणास दिसते.

टॉप ऐतिहासिक

टॉप अनुवादित

टॉप कादंबरी

टॉप वैचारीक

टॉप आरोग्यविषयक

टॉप पाककला