Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

अस्वस्थ नायक - Asvasth Nayak

Author: Uttam Kambale

Publication: Manovikas Prakashan

Category: कादंबरी

Rating:

180

Qty:

In Stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

मी नाही थांबणार... लढत राहीन... नव्या शतकातही... मी चालत राहीन... गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार... मी स्वत:शी लढतोय... भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय... मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय... माणूस लढला नाही तर तो खलास होईल... डायनासोर होईल त्याचा... मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून चौकात त्यास उभंही करणार नाही...

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल