Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

असामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाच्या कथा -

Author: T.G.C.Prasad

Publication: Manovikas Prakashan

Category: अनुवादित / वैचारिक

Rating:

315 350 10% OFF

Qty:

In Stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

असामान्य लोक तसे सामान्यच असतात, पण असामान्य गोष्टी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतलेले, ग्राहकाभिमुख असून प्रभावी संघटक असतात. स्वत: सतत नवीन-नवीन गोष्टी शिकत, शिकवत, एकमेकांबरोबर चर्चा करत, योग्य धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करून आपल्या गुणवत्तेचा दर्जा ते सतत वाढता ठेवतात. त्यांनी निवडलेला मार्ग, भलेही यशाच्या शिखराकडे जाणारा नसला तरी, निश्‍चयाने (जिद्दीने) मार्गक्रमणा करत ते ध्येयाप्रत पोचतात, कौतुकाची थाप वा पुरस्कार यांचा विचार न करता मूल्यवर्धित निर्मिती व अपेक्षित बदल घडवून आणणे यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व असते. दुसर्‍याशी वागताना ते संवेदनशील असतात व त्यामुळे प्रभावी ठरतात. ज्या ज्या लोकांना गुणवत्तापूर्ण काम करण्याची इच्छा आहे, स्वत:चा विकास साधायचा आहे, व्यवस्थापक पदापर्यंत पोचून, नेतृत्व करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना या पुस्तकाचा निश्‍चित उपयोग होईल. पदवीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे लोक, व्यावसायिक, ध्येयवादी तरुण व सर्व उद्योगधंद्यातील लोक यांनाही त्याचा उपयोग होईल. यातून दृग्गोचर होणारे व्यवस्थापनाचे धडे व्यापक दृष्टिकोन देणारे असून कोणत्याही जागतिक संदर्भात ते वापरता येतील.

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल