Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

रेडी फॉर टेक ऑफ - Redy For Take Off

Author: Sachit Jain

Publication: Manovikas Prakashan

Category: वैचारिक

Rating:

225 250 10% OFF

Qty:

In Stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

बॉस म्हणजे निष्ठूर, निर्णय कठोर, लोखंडाचासुद्धा चावून चोथा करू शकणारा महाभाग असतो आणि कुणाचीही चूक नजरेच्या एका फटकार्‍यात संबंधिताच्या पदरी अपमानास्पदपणे घालायची संधी सोडत नसतो, बरोबर? ‘साफ चूक’. अनुराग अमर सचदेव ऊर्फ ऍस याचं उदाहरण पहा. अहमदाबादच्या आय.आय.एम.ए.चा माजी विद्यार्थी. एक यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकर अशी कारकीर्द चालू असताना त्याला ‘अजंता स्पेशल स्टील’ या आजारी कंपनीचा प्रमुख या पदाची जबाबदारी स्वीकारणं भाग पडतं. वास्तविक स्टील प्लान्टमधील उत्पादनक्षेत्रात त्याला काहीही पूर्वानुभव अथवा ज्ञान नाही. फक्त एक ‘सुस्वभावी माणूस’ एवढीच जमेची बाजू त्याला यशस्वी करायला पुरेशी ठरेल काय? त्याचा माजी सहाध्यायी मनू - शहाणा माणूस... आणि त्याची पत्नी अल्पना, जी त्याची निकटवर्तीय व्यवस्थापकीय विशेषज्ञ असते, यांच्या मदतीनं त्याला ही दुर्गम व दुस्तर वाटचाल करता येईल का? त्याच्या या उद्यम प्रवासाचं अवलोकन करा. अत्यंत महत्त्वाच्या मिटिंग्ज घेणं, गोंधळलेल्या कामगार वर्गाला सावरून उद्योगप्रचुर करणं आणि त्याचवेळी त्याचा टेकओव्हर टायकून बॉस याच्याशीही सुसंवाद साधणं या तीन आघाड्यांना तो कसं तोंड देतो ते पहा. दुसर्‍या बाजूला वयात येणार्‍या मुलींनाही समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या आयुष्यातील गुंतागुंत अजूनच वाढवतं. हे पुस्तक म्हणजे चांगला बॉस कसं व्हावं आणि कार्यसंस्कृती सकारात्मकपणे कशी सुधारावी, याबाबत योग्य मार्गदर्शन करतं. ‘रेडी फॉर टेक ऑफ’ या पुस्तकाच्या वाचनानं संघभावना, मनुष्यबळ व्यवस्थापन, क्वालिटी सर्कल, फाइव्ह एस., परस्परविरोधी गटांचं व्यवस्थापन, मूल्यरहित कामं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘नेतृत्वगुण’, अशा विविध व्यवस्थापकीय गुणांबाबत खास दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो.

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल