Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

मिशन काश्मीर -Mishan Kashmir

Author: Ravindra Vani

Publication: Amey Prakashan

Category: ऐतिहासिक / माहितीपर

Rating:

356 395 10% OFF

Qty:

In Stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

कश्यप ऋषींचे काश्मीर, कपट-कारस्थानांचे केंद्र ठरले. काश्मीरचा हा प्रवास दोन प्रवाहांचा आहे. एक राष्ट्रभक्‍तीचा, दुसरा गद्दारीचा. कशमीर, कशमीरे आणि आता काश्मीर! कश्यप ऋषींचे काश्मीर, कपट-कारस्थानांचे केंद्र ठरले. काश्मीरचा हा प्रवास दोन प्रवाहांचा आहे. एक राष्ट्रभक्‍तीचा, दुसरा गद्दारीचा. काश्मीरमधील दोन मकबूल त्याचे निदर्शक आहेत. एक मकबूल बारामुल्‍लाचा, दुसरा त्राहगामचा. मकबूल शेरवानीला हल्‍लेखोरांनी विजेच्या खांबावर लटकविले, तर मकबूल बट्टला भारत सरकारने दिल्‍लीत फाशी दिली. काश्मीर खोर्‍यातील असे हे दोन मकबूल. पण, आता काश्मीर खोर्‍याची फिजा बदलली आहे. कधी काळी काश्मिरच्या आसमंतात केसरचा गंध होता, तर आज आहे साकळलेल्या रक्‍ताचा दर्प!

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल