Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

गुड न्यूज आहे! - Good News Aahe !

Author: Arun Gadre

Publication: Manovikas Prakashan

Category: आरोग्यविषयक / स्त्री-विषयक

Rating:

266 295 10% OFF

Out of stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

‘‘गुड न्यूज!’’ ‘‘प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे’’ असं डॉक्टरांनी सांगताच, आजच्या विचारी स्त्रीला आनंद तर होतोच. पण पुढचे नऊ महिने तिला अनेक कोडी घालत येणार असतात. आजच्या धावपळीच्या युगात शंका-समाधान करायला डॉक्टरांना वेळच नाही... अन् पेशंटलाही. पण वेळोवेळी प्रश्‍न तर पडतातच! ‘‘गर्भारपणी केली जाणारी सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे का?’’ ‘‘मला गर्भपाताचा धोका तर नाही?’’ ‘‘डिलीव्हरी प्रीमॅच्युअर तर होणार नाही?’’ ‘‘खाण्या-पिण्यात काय काळजी घ्यायची?’’ ‘‘आईकडे जायचंय... प्लेननं जाणं सुरक्षित आहे ना?’’ ‘‘व्यायाम करायचे तर कुठले?’’ ‘‘सीझरच होतं हल्ली, नॉर्मल डिलीव्हरी करतच नाहीत डॉक्टर.’’ ...अनेक शंका-कुशंका. या दूर करायला वीस वर्ष अनुभव असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ - जे कादंबरीकारही आहेत - एका अनोख्या शैलीत थेट - या गर्भवतीबरोबर या पुस्तकात हितगुज करत आहेत. एका दृष्टीनं हे... जवळ बसून सांगितलेल्या या हिताच्या गोष्टी म्हणजेच... उपनिषद आहे. आधुनिक वैज्ञानिक मातृत्व उपनिषद!

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल